“आज सोन्याची किंमत वाढली की घटली? पाहा तुमच्या शहरातील ताज्या भावांची माहिती”

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना दिसतेय. आर्थिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. या आठवड्याच्या सुरुवातीपासून देखील सोन्याचे भाव वाढतच होते. तर आजच्या दिवशी सोन्याच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे आजच्या दिवशी ग्राहकांना कालच्या दरानेच सोनं खरेदी करावं लागणार आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ७ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. 24 कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,66,600 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,945 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,560 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,450 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,94,500 रुपये इतका आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,66,600 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,660 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,328 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,666 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,930 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,651 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,930 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,651 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,930 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,651 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,930 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,651 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,930 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,651 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,930 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,651 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,930 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,651 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,930 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,651 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,933 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,654 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,933 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,654 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,933 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,654 रुपये