आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत होणार बदल, एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी बदलणार नियम

पालकमंत्री नियुक्तीचा तिढा असतानाच अजित पवारांच्या दालनात शिंदेंच्या आमदारांशिवाय रायगडची डीपीडीसी बैठक, जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे सहभागी तर अदिती तटकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती
मुंबईत धूसफूस असताना दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एका मंचावर, पवारांच्या हस्ते शिंदेचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने होणार सन्मान
बँकॉकला निघालेल्या तानाजी सावंतांच्या मुलाला परत आणण्यात मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका, मंत्री मोहोळ यांच्या मध्यस्थीनंतर विमान माघारी
आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवता येतं का? सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरुन आव्हाडांनी केलेल्या टीकेला सुरेश धस यांचं प्रत्युत्तर
जिल्ह्यात नियुक्त पालक सचिवांपैकी अकराजण संबंधित जिल्ह्यात फिरकलेच नसल्याचं उघड, पालक सचिवांच्या अनास्थेमुळे कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस संतप्त
कॉपी करणाऱ्यावर आणि कॉपी पुरवणाऱ्याची आता खैर नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे थेट आदेश
महाराष्ट्रात आणखी एक उभे राहणार ताज हॉटेल; मुख्यमंत्र्यांनी विनंती करताच ताज ग्रुपची हॉटेल उभारण्याची घोषणा
एका दिवसात 1400 रुपये वाढले, 10 ग्रॅम सोन्याचा भाव लवकरच 1 लाखांवर जाणार, सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट
इंडियन प्रीमिअर लीग फायनल ईडन गार्डनवर ; 11 शहरांमध्ये होणार 74 सामने, वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची शक्यता