महिले सोबत जबरदस्ती करणारा आरोपी पोलीस कोठडीत

नागपूर :- “नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज चॅनल, आता एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी महिला फर्निचरचा व्यवसाय करीत होती, आरोपी गौरव प्रशांत राणे वर्ष 30 राहणार शक्ती नगर हा फिर्यादीकडे काम मागण्यास गेला, तेव्हा फिर्यादीने त्याला दुकानात कामावर ठेवले, महिलेचा पती तिला सोडून गेला आणि ती एकटी राहत होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी जवळीक साधत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तिने नकार दिला असता आरोपीने तिच्याशी जबरदस्ती केली फिर्यादीने यशोधरा नगर पोलीस ठाणे अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदविला, पोलिसानी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
नागपूर शहरातील या प्रकाराच्या तपासामुळे आरोपीला वेळीच पोलिस कोठडीत पाठविण्यात आले, आणखी माहितीसाठी आणि नवीन अपडेट्ससाठी बघत रहा सिटी न्यूज.