LIVE STREAM

gold rateLatest NewsMaharashtra

सोने-चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याच्या किमतीत घट होण्याचा विचार आता प्रत्येकक्षात उतरला आहे. आज आठवडाभरानंतर सोने-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव दररोज वाढत होता. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्याच अधिक अडचणी येत होत्या. मात्र आठवड्याच्या शेवटी एक आनंदाची बातमी आली आहे. सध्या लग्न समारंभ सगळीकडे दणक्यात सुरु असताना सोन्याचे दर कमी झाल्याने सोने खरेदी करण्याची शक्यता जास्त असणार आहे. चला तर जाणून घेऊ कोणत्या भागात किती घट झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६३,१२० रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ७८,९०० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,८९,०० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ८,६०७ रुपये आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ६८,८५६ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ८६,०७० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,६०,७०० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,४५६ रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव ५१,६४८ रुपये इतका आहे.
१० ग्रॅम सोन्याचा भाव ६४,५६० रुपये इतका आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,४५,६०० रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,६०७ रुपये इतका आहे.

पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,६०७ रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,८९३ रुपये इतका आहे.
नाशिकमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,६१० रुपये इतका आहे.

संभाजीनगरमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,८९० रुपये इतका आहे.
संभाजीनगरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,६०७ रुपये इतका आहे.

चांदीचा भाव कितीने घसरला?

आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज 1,00,500 रुपये इतका आहे. येत्या लग्नसराईत दागिने बनवणं कठीण जाणार आहे. मात्र हा आकडा लवकरच कमी होईल अशी आशा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!