AmravatiEducation NewsLatest News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 41 वा दीक्षांत समारंभ

अमरावती :- आज अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 41 वा दीक्षांत समारंभ दिमाखात संपन्न होत आहे. या समारंभाला राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चला, पाहूया आयोजित पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी उपस्थितांसमोर विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीबाबत दिली माहिती
अमरावती विद्यापीठाचा हा 41 वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या प्रगतीचा आणि गुणवत्तेचा उत्तम दाखला आहे. हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ आज मिळत आहे. City News त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते. पुढील अपडेट्ससाठी आणि अधिक बातम्यांसाठी पाहत राहा City News. धन्यवाद!