ajitpawar
-
Latest News
राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं -मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना
मुंबई :- “मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला…
Read More » -
Latest News
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करत येतात. अशीच एक कौतुकास्पद गोष्ट आता समोर…
Read More » -
Beed
‘हे असं काम चालणार नाही…’ अजित पवारांकडून वैद्यनाथ मंदिराच्या कंत्राटदाराची खरडपट्टी
Ajit Pawar Beed Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यासाठी पोहोटले. परळीतून पोहोचून तिथूनच…
Read More » -
Latest News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मेट्रो प्रकल्पात महत्त्वपूर्ण भेट
मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई मेट्रो रेल प्रकल्पाचा आढावा घेत महत्त्वाची भेट दिली. या भेटीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
Read More » -
Ahilya Nagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
Latest News
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई :- पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक…
Read More » -
Latest News
Supriya Sule : पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, त्यांचा निर्णय मान्य असेल : सुप्रिया सुळे
पुणे : राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का…
Read More » -
Latest News
जेव्हा मी पायलट होतो, फडणवीस आणि अजित दादा को-पायलट; आम्ही योजनांचं टेकऑफ केलं : एकनाथ शिंदे
अमरावती– राज्यात 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात अनेक विकास कामे झाली. मात्र मधल्या काळात अचानक आलेल्या सरकारने…
Read More » -
Latest News
दुःखद बातमी! अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून श्रद्धांजली अर्पण
नवी मुंबई येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. महाराष्ट्र राज्य…
Read More »