amravti
-
Accident News
अमरावती-परतवाडा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य – अपघातांना निमंत्रण! नागरिकांमध्ये तीव्र संताप!
अमरावती :- अमरावती-परतवाडा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन…
Read More » -
Amravati
शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा अमरावती दौरा – शाळांची पाहणी व शैक्षणिक आढावा बैठक
अमरावती :- राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शिक्षण व्यवस्थेचा आढावा…
Read More » -
Latest News
“महाराष्ट्र राज्य किसान सभेने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली अर्थसंकल्पाची होळी, शेतकऱ्यांच्या मागण्या प्रकट”
अमरावती :- “पाच फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक मोठे आंदोलन केले आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज…
Read More » -
Amravati
अ. भा. आंतर विद्यापीठ वेट लिÏफ्टग (महिला) व बॉल बॅडमिंटन (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित
अमरावती :- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेट लिÏफ्टग (महिला) व बॉल बॅडमिंटन (महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ…
Read More » -
Amravati
“सायकल चालवा, कॅन्सर पळवा!” – गीताई नर्सिंग होमतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती रॅली
अमरावती :- आज आपण जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित “होप राईड” सायकल रॅली विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. “सायकल चालवा, कॅन्सर…
Read More » -
Amravati
विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 23 फेब्राुवारीलाएक्केचाळीसावा दीक्षांत समारंभानिमित्त विद्यापीठ परिसरात तात्पुरते फोटो स्टुडिओ स्टॉलसाठी अर्ज आमंत्रित
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा एक्केचाळीसावा दीक्षांत समारंभ दि. 23 फेब्राुवारी, 2025 रोजी विद्यापीठ परिसरात संपन्न होत आहे.…
Read More » -
Amravati
अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई नॅशनल युथ पार्लमेंट अवॉर्डने सन्मानित
अमरावती :- अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा…
Read More »