amravti
-
Amaravti Gramin
“निर्मिती पब्लिक स्कूलतर्फे गाडगेबाबांच्या विचारांना जीवंत करत चांदुर बाजारमध्ये भव्य स्वच्छता अभियान!”
चांदुर बाजार :- नमस्कार, आपण पाहत आहात विशेष बातमी – पूर्ण विश्वाला स्वच्छतेचा महामंत्र देणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचारांना…
Read More » -
Crime News
मोर्शीत गोवंश तस्करीचा थरार! बजरंग दल आणि वारसा संस्थेच्या धडक कारवाईत गायींना जीवदान!
मोर्शी :- मोर्शी तालुक्यात गोवंश तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे! बजरंग दल आणि वारसा संस्थेच्या सतर्कतेमुळे एका AC वाहनातून…
Read More » -
Amravati
अमरावतीत सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था – स्वच्छता मोहिमेचा फज्जा!
अमरावती :- एकीकडे स्वच्छ भारत अभियान, दुसरीकडे अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था! नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष! अमरावती…
Read More » -
Amravati
सर्वश्रेष्ठ दान – म्हणजेच रक्तदान!” सुप्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ. राजेश जवादे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीतील भव्य रक्तदान शिबिर संपन्न
आज आपण बोलणार आहोत समाजहिताच्या एका स्तुत्य उपक्रमाबद्दल. ‘सर्वश्रेष्ठ दान – म्हणजेच रक्तदान!’ या विचाराने प्रेरित होऊन सुप्रसिद्ध नेत्र शल्य…
Read More » -
Amaravti Gramin
मेळघाटातील एसटी बससेवा ठप्प – प्रवाशांचे हाल सुरूच!
धारणी :- धारणी बस स्टॉपवर पुन्हा एकदा एसटी महामंडळाची बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया, मेळघाटातील…
Read More » -
Amravati
राष्ट्रीय सेवा योजनेचा गौरवशाली क्षण
अमरावती :- आज आपण बोलणार आहोत व्हीएमव्ही महाविद्यालय, अमरावती च्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत घेतल्या गेलेल्या विशेष उपक्रमांबाबत.या योजनेच्या…
Read More » -
Amravati
अ.भा. आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष-महिला) व हॅन्डबॉल (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित
अमरावती :- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष व महिला) आणि हँडबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे…
Read More » -
Amravati
युवा स्वाभिमान महोत्सव 2025 – आमदार चषक स्पर्धेचा जोरदार थरार!
अमरावती :- आजचा दिवस अमरावतीसाठी ऐतिहासिक ठरला, कारण युवा स्वाभिमान महोत्सव 2025 च्या पहिल्या पर्वात ‘दमदार आमदार चषक’ टेनिस बॉल…
Read More » -
Amravati
ग्लॅमर आलियास मेकअप स्टुडिओच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा!
अमरावती :- आज आपल्यासाठी एक खास बातमी – अमरावतीत सौंदर्य आणि ग्लॅमर क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे! 21 फेब्रुवारी…
Read More » -
Accident News
खोलापूर-वाठोडा शुक्लेश्वर मार्गावर पिकअप वाहनाचा अपघात
खोलापूर :- आजच्या मुख्य बातम्यांमध्ये खोलापूर-वाठोडा शुक्लेश्वर मार्गावर घडलेल्या अपघाताची मोठी बातमी आहे. महिंद्रा सुप्रो पिकअप वाहनाचा टायर फुटल्याने वाहन…
Read More »