chori
-
Latest News
एसबीआयच्या दोन एटीएममध्ये छेडछाड; सव्वा लाखांची रोकड लंपास,
यवतमाळ : यवतमाळ शहरातील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंटसमोरील आणि उमसरा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) दोन एटीएममध्ये चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी…
Read More » -
Latest News
धारणी शहरात एकाच रात्री तीन घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरीला
धारणी : धारणी शहरात सोमवारी रात्री चोरीच्या तीन सलग घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच कॉलनीतील समोरासमोरील तीन बंद…
Read More » -
Latest News
ATM वापरताय? तर सावधान व्हा! अमरावतीत ATMमध्ये ऍल्युमिनियम प्लेट फसवून चोरी, घटना CCTV मध्ये कैद
अमरावती – शहरातील मध्यवर्ती वर्दळीच्या चित्रा चौकात असलेल्या ॲक्सिस बँकच्या एटीएममध्ये चोरट्यांनी अॅल्युमिनियम प्लेट लावून रोकड लांबवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक…
Read More » -
Latest News
सोनसाखळी चोर परतवाडा पोलिसांच्या तावडीत, वयोवृद्ध महिलेला फसवून सोनं केल लंपास
परतवाडा : २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजता, ६४ वर्षीय कीरण कैलास शर्मा ही महिला वाघमाता मंदिरावरून दर्शन घेऊन आपल्या घराकडे…
Read More » -
Latest News
ज्वेलर्स दुकानात नोकरीच्या नावाखाली लाखोंचा सोनं चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
नागपूर : ज्वेलर्सच्या दुकानात नोकरी करण्याच्या बहाण्याने लाखोंचं सोनं चोरून पळ काढणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी केला आहे.…
Read More » -
Latest News
अमरावतीत उच्च अधिकाऱ्याच्या निवासस्थानी चोरी: ५.२४ लाखांचा ऐवज लंपास
अमरावती : अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका उच्च अधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी 16 एप्रिल रोजी सकाळी चोरीची धक्कादायक घटना…
Read More » -
Latest News
परतवाडा ब्राह्मण सभा कॉलनीत सोनसाखळी चोरी! दोन अज्ञात चोरटे पसार
परतवाडा – सुरक्षित परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मण सभा कॉलनीत काल सायंकाळी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा…
Read More » -
Latest News
अकोला जिल्ह्यातील हातगावात धाडसी दरोडा! घरमालकाचा हृदयविकाराने मृत्यू
अकोला : अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव गावात रविवारी संध्याकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. अज्ञात दरोडेखोरांनी एका…
Read More »