Ladki Bahin Yojana
-
Latest News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो अकाऊंट चेक करा…खटाखट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का?
मुंबई : राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये…
Read More » -
Latest News
2100 रुपये देऊ असं म्हटलं नव्हतं, 1500 मध्येही लाडक्या बहिणी खूष, महायुतीतील नेत्याचं विधान
विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना आणण्यात आली. याअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्यात येतात. दरम्यान सरकार पुन्हा सत्तेत…
Read More » -
Amravati
लाडकी बहीण” योजनाचा पगार दुप्पट करण्याचे आमदार रवी राणा यांचे आश्वासन!
अमरावती :- जागतिक महिला दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अमरावती महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी…
Read More » -
Maharashtra
लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात 3000 रुपये मिळणार, अदिती तटकरेंची घोषणा
लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट मिळणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व…
Read More » -
Maharashtra
५० लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार; सरकारचे किती पैसे वाचणार?
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.…
Read More » -
Maharashtra
लाडकी बहीण योजना :- कोण पात्र? कोण अपात्र? लाडकींच्या अर्जाची तपासणी पाच टप्प्यात; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
लाडकी बहीण योजना :- महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे महिलांच्या अर्जांची होणारी तपासणी. लाडकी…
Read More » -
Latest News
अपात्र लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार ?
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लाडकी…
Read More » -
Latest News
महाराष्ट्रात पुन्हा मोठा घोटाळा! गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परप्रांतीय बहिणी लाडक्या कशा?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. लातूर, सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून परराज्यात राहणाऱ्या…
Read More » -
Latest News
लाडकी बहीण योजनेचा लाभ बांगलादेशी घुसखोर महिलेने घेतल्याचा धक्कादायक खुलासा
लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरु केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु केली होती. या…
Read More » -
Latest News
लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता मिळण्याची तारीख ठरली, ‘या’ दिवशी 1500 रुपये खात्यावर जमा होणार
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. लाडक्या बहिणींना 26…
Read More »