अमरावती : 28 एप्रिल रोजी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.…