santgadgebabaunivercity
-
Latest News
विना शिक्षक व विना प्राचार्य असलेल्या 49 महाविद्यालयांत शैक्षणिक प्रथम वर्ष प्रवेशावर बंदी
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक सत्र 2025-266 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणाया…
Read More » -
Latest News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची सर्वच क्षेत्रात लक्षणीय कामगिरी – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अमरावती : शिक्षण, संशोधन, कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने गेल्या चार दशकांमध्ये लक्षणीय प्रगती केली…
Read More » -
Latest News
विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्र्वर जयंती साजरी
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. या…
Read More » -
Latest News
विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्याथ्र्यांची सेवाग्राम व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शैक्षणिक भेट
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्याथ्र्यांनी नुकतीच वर्धा जिल्ह्यातील शांतीस्तुप, सेवाग्राम आश्रम, बोरधरण…
Read More » -
Latest News
डॉ. प्रिती टवलारे यांना विद्यापीठाचा ‘कल्पना चावला युवा महिला संशोधन पुरस्कार’ जाहीर
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाव्दारे दिला जाणारा ‘कल्पना चावला युवा महिला संशोधन पुरस्कार – 2024’ अचलपूर शहरातील जगदंब…
Read More » -
Latest News
विद्यापीठाच्यावतीने आयोजित 2023-24 वार्षिकांक स्पर्धेतील पारितोषिकांची घोषणा
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाद्वारे प्रकाशित वार्षिकांकामधून उत्कृष्ट वार्षिकांक ला पारितोषिक देण्यासाठी स्पर्धा घेतल्या…
Read More » -
Latest News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2025 जाहीर
अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2025 विद्यापीठस्तर व महाविद्यालयीन स्तरावरील प्राचार्य, शिक्षक, अधिकारी व…
Read More » -
Latest News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शासनाचा आदिवासी अध्यासन केंद्र स्थापनेचा निर्णय
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा महाराष्ट्र शासनाने नुकताच निर्णय घेऊन याबाबतचा शासन निर्णय…
Read More » -
Latest News
अमरावती: खडकी आणि झाडगावात जलक्रांती; नयना चिंचे आणि रुपेश रेंगेंचा कुलगुरूंनी केला गौरव
अमरावती : दुष्काळ व पाणीटंचाईवर कळंब तालुक्यातील खडकी येथील नयना चिंचे व राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील रुपेश रेंगे या युवकांनी…
Read More »