santgadgebabaunivercity
-
Amravati
इंडियन स्टुडंन्ट कौन्सिलचा सावित्रीच्या लेकी आदर्श संशोधक पुरस्कार डॉ.अनिता पाटील यांना जाहीर
लोकशाही, समाजवाद धर्मनिरपेक्षता, विज्ञानभिमुखता व राष्ट्रवाद ही पंचसूत्री आदर्श मानून आणि माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांची…
Read More » -
Amravati
विद्यापीठ उपयोजित परमाणू विभागातील डॉ. सुजाता काळे यांच्या संशोधनाला पेटेंट
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उपयोजित परमाणू विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुजाता काळे यांच्या ‘फॅब्रिाकेशन अॅन्ड कॅेरक्टेरायझेशन ऑफ…
Read More » -
Latest News
ट्रेड फेअर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसादस्टार्टअप्स संकल्पनांना मिळाला वावविद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटर व जे.सी.आय. चा संयुक्त उपक्रम
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि अमरावती जे.सी.आय. च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरातील व्हाईट हाऊस लॉन येथे संपन्न झालेल्या ट्रेड…
Read More » -
Latest News
विद्यापीठाच्या हिवाळी-2024 च्या काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी-2024 च्या लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत, परंतु काही परीक्षांच्या…
Read More » -
Latest News
पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असावा – डॉ. विलास नांदुरकर
पत्रकार हा समाजातील महत्त्वपूर्ण घटक असून तो समाजातील न्यूनतेला वृत्तपत्रातून जगासमोर मांडतो. पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मकता निर्माण करून समाजाला योग्य दिशा…
Read More » -
Latest News
विद्यापीठात कॅम्पसची जैवविविधता (वनस्पती व प्राणी) कॅटलॉग वर 28 जानेवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन
बेशन फाऊंडेशन आणि विद्यापीठातील वनस्पती व प्राणी समिती यांचे संयुक्त विद्यमाने ‘कॅम्पसची जैवविविधता (वनस्पती व प्राणी) कॅटलॉग’ या विषयावर दि.…
Read More » -
Latest News
सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान — डॉ.अर्चना हनवंते
समाजामध्ये स्त्रियांचा आदर व त्यांची प्रतिष्ठा राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. यामुळे सामजिक एकात्मता निर्माण होण्यास मदत होईल. सावित्रीबार्इंनी स्त्रियांच्या…
Read More » -
Uncategorized
विद्यापीठ परिक्षेत्रातील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांची विद्यापीठात होणार सभा
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात येणा-या पाचही जिल्ह्रांमधील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची सभा लवकरच विद्यापीठात होणार आहे. विद्याथ्र्यांना येणा-या विविध…
Read More »