शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सातबारा ग्राह्य धरला जातो. जमिनीची खरेदी, विक्री, कर्ज घेणे, मालमत्तेशी संबंधित वाद अशा कामांसाठी…