sport news
-
Sports
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी अमरावतीचा सोहम डफळेची निवड
अमरावती :- अमरावती जिल्ह्याचा अभिमान – सोहम डफळेची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड! बिहारमधील गया येथे होणाऱ्या 34 व्या सबज्युनियर नॅशनल…
Read More » -
Sports
जाणून घ्या IND vs NZ फायनल मॅचची संभाव्य Playing 11
IND vs NZ :- रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आज, 9 मार्च, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025…
Read More » -
Amravati
अमरावतीत ‘रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’द्वारे कुष्ठरोग जनजागृती
अमरावती :- अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृतीसाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025’ अंतर्गत ‘रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’चे…
Read More » -
Sports
विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी!
नागपूरच्या जामठा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाने दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विदर्भाने रणजी…
Read More » -
Amravati
अ.भा. आंतर विद्यापीठ बॉलबॅडमिंटन (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती :- बंगळुरू नॉर्थ युनिव्हर्सिटी, कर्नाटक आयोजित न्यू हॉरिझन कॉलेज, मराथल्ली बंगळुरू येथे 14 ते 17 मार्च, 2025 दरम्यान होणा-या…
Read More » -
Amravati
आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात प्रविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार
अमरावती :- क्रीडा कौशल्य हाच सुदृढ आरोग्याचा व निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे. अमरावतीमधील क्रीडा सेवांचा विस्तार , क्रीडा सुविधा व मैदान…
Read More » -
Latest News
भारत-पाकिस्तान सामना मोफत कुठे पाहायचा? प्लेइंग 11 काय? A टू Z माहिती एका क्लिकीवर!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा धरार शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात…
Read More » -
Amravati
अ.भा. आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष-महिला) व हॅन्डबॉल (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित
अमरावती :- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष व महिला) आणि हँडबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे…
Read More » -
Amravati
युवा स्वाभिमान महोत्सव 2025 – आमदार चषक स्पर्धेचा जोरदार थरार!
अमरावती :- आजचा दिवस अमरावतीसाठी ऐतिहासिक ठरला, कारण युवा स्वाभिमान महोत्सव 2025 च्या पहिल्या पर्वात ‘दमदार आमदार चषक’ टेनिस बॉल…
Read More »