अमरावती :- शहरातील गडगडेश्वर मंदिर परिसरातील शिवम कॉलनीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. फुटलेल्या चेंबरमुळे गटारांचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे…